‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, आप्पा लग्नाचा वाढिदिवस विसरले असल्याने आजीची चिडचिड होते. अरुंधती त्यांना म्हणते अहो ते नाही विसरले आहेत. आजी बोलते जर ते विसरले असतील ना तर आंगठे धरून मी उभं करेल त्यांना. ईशा म्हणते नको गं आजी भिंतीकडे तोंड करून उभं कर. अरुंधती तिला ओरडते.इतक्यात आजी तिथून निघून जाते आजी गेल्यावर ईशा म्हणते आपण त्यांची ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट करूयात.या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आजी अनिरुध्दला म्हणते आज आमच्या लग्नाच्या ५० वाढदिवसानिमित्ता मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही द्याल मला ...अनिरुध्द विचारतो काय? आजी म्हणते घटस्फोट मागे घे. एवढी एकच गोष्ट करा माझ्यासाठी अनिरुध्द होकारार्थी मान हलवतो. इथे संजनाला धक्का बसतो. आता या मालिकेत पुढे काय घडतं, त्याचेदेखील अपडेटस लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.
सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३६६
#AaiKutheKayKarte #Arundhati #Sanjana #Isha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber